सोप्या भाषेत
कायदे - तुमच्या हक्कांसाठी
शेतकरी, सामान्य नागरिक आणि महिलांसाठी जमीन आणि वारसा हक्कांची विश्वासार्ह माहिती एका क्लिकवर.
📘 Digital PDF Ebooks · Educational Reference Material · Not Legal Advice or Consultancy
Command Palette
Search for a command to run...
1000+
वाचक
4.8/5
रेटिंग
ई-बुक कसे खरेदी करावे?
फक्त ४ सोप्या स्टेप्समध्ये कायदेशीर ज्ञान मिळवा
१. पुस्तक निवडा
तुम्हाला हवे असलेले ई-बुक किंवा कॉम्बो पॅक निवडा आणि 'आता डाउनलोड करा' बटणावर क्लिक करा.
२. माहिती भरा
तुमचे नाव आणि व्हॉट्सॲप नंबर अचूक भरा. याच नंबरवर तुम्हाला ई-बुकची लिंक मिळेल.
३. सुरक्षित पेमेंट
Google Pay, PhonePe, Paytm किंवा कार्डद्वारे सुरक्षितपणे पेमेंट पूर्ण करा.
४. लगेच डाउनलोड
पेमेंट होताच ई-बुकची PDF लगेच डाउनलोड करा आणि वाचनाचा आनंद घ्या!
काही अडचण येत आहे?
पेमेंट केल्यानंतर ई-बुक मिळाले नाही? काळजी करू नका! आमची सपोर्ट टीम तुम्हाला मदत करेल.
व्हॉट्सॲप करा: +91 7218680695
नागरिकांसाठी महत्त्वाचे फायदे
सोपी भाषा
कायद्याची क्लिष्ट आणि अवघड भाषा सोप्या मराठीत समजून घ्या.
तज्ञांचे मार्गदर्शन
उच्च न्यायालयातील अनुभवी वकीलांकडून तयार केलेले खात्रीशीर साहित्य.
किफायतशीर दर
सर्वसामान्यांना सहज परवडणाऱ्या दरात कायदेशीर ई-बुक्स उपलब्ध.

