Legal Knowledge Simplified / ज्ञान हीच शक्ती
Access our premium collection of legal guides simplified for everyone.

Loading Knowledge
Access our premium collection of legal guides simplified for everyone.
सुरक्षित पेमेंट | UPI, Card, Netbanking
हे पुस्तक जमीन मोजणी प्रक्रियेबद्दल सविस्तर आणि कायदेशीर दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणारे आहे. जमीन मोजणी ही जमिनीची अचूक हद्द निश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. या पुस्तकात मोजणीची संपूर्ण माहिती, प्रक्रिया, संबंधित अधिकार, हरकत आणि अपील याबाबत स्पष्ट मार्गदर्शन दिलेले आहे.
शेतकरी आणि जमीनधारकांना हद्दविवाद टाळण्यासाठी, खरेदी-विक्री सुलभ करण्यासाठी आणि कायदेशीर संरक्षण मिळवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.
पेमेंट यशस्वी झाल्यानंतर:
मित्रांना शेअर करा (Share link)
आमची इतर काही महत्वाची पुस्तके पहा