सोप्या भाषेत
कायदे - तुमच्या हक्कांसाठी
शेतकरी, सामान्य नागरिक आणि महिलांसाठी जमीन आणि वारसा हक्कांची विश्वासार्ह माहिती एका क्लिकवर.
Command Palette
Search for a command to run...
1000+
वाचक
4.8/5
रेटिंग

सल्लागार आणि मार्गदर्शक
Adv. अजय माने (B.S.L. LL.B)
"कायद्याचे अज्ञान हे हक्क गमावण्याचे मुख्य कारण आहे. आमचे उद्देश कायदेशीर साक्षरता वाढवणे आहे. क्लिष्ट कायदे सोप्या मराठी भाषेत समजावून सांगणे आणि सर्वसामान्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हे आमचे ध्येय आहे."
नागरिकांसाठी महत्त्वाचे फायदे
सोपी भाषा
कायद्याची क्लिष्ट आणि अवघड भाषा सोप्या मराठीत समजून घ्या.
तज्ञांचे मार्गदर्शन
उच्च न्यायालयातील अनुभवी वकीलांकडून तयार केलेले खात्रीशीर साहित्य.
किफायतशीर दर
सर्वसामान्यांना सहज परवडणाऱ्या दरात कायदेशीर ई-बुक्स उपलब्ध.

